Skip to main content
Naukri Update avatar

Naukri Update

@naukriupdate

1,747

Підписники

Advertisement
PostWhatsAppReddit
Advertisement

перегляди

130,134

Відео

197

API

1,740

2K

253
Advertisement

Лічильник підписників YouTube наживо

Loading Advanced Analytics...

Advertisement

Naukri Update

आपल्या सेवेत Naukri Update हे YouTube Channel उपलब्ध करून देऊन विविध रोजगार नोकरी संधींचे संकलित सेवा प्रदान करत आहोत. सदरील YouTube Channel हे आपणास नवीन नोकरीच्या अद्ययावत जाहिराती, तसेच उपलब्ध होणारे प्रवेशपत्र, नुकतेच जाहीर झालेले निकाल तात्काळ उपलब्ध करून देत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जगत असताना जास्तीत जास्त नोकरीचे अर्ज ऑनलाईन भरावे लागतात व भरपूर नोकरीविषयक जाहिराती संबंधित संकेतस्थळावर प्रकाशित होतात.

आमचे www.naukriupdate.in संकेतस्थळ आपणास नोकरीविषयक जाहिरातींची माहिती पुरवीत असताना त्या जाहिरातीच्या हेडिंग वर क्लिक केल्यावर सदरील संकेतस्थळाच्या Apply /Website लिंक वर घेऊन जाईल व उमेदवारांचा वेळ व होणारी हेळसांड थांबवेल तसेच उमेदवार स्वतः नोकरीचे अर्ज ऑनलाईन भरू शकतील. तसेच जाहिरातीची PDF उपलब्ध करून देत आहोत. सदरील PDF मध्ये जाहिरातीची सर्व परिपूर्ण माहिती दिलेली असते.

सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये नोकरी मिळविणे हि एक कठीण समस्या आहे परंतू माहिती तंत्रज्ञानाचा व इंटरनेटचा वापर करून होईल तेवढी माहिती YouTube Channel वर अद्ययावत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

Advertisement

Embed

Відстежуйте підписників YouTube, перегляди, порівняння авторів і цілі в реальному часі.

Відео

ज्युनिअर कोर्ट असिस्टंट चुकलेल्या प्रश्नांचे गुण मिळाले.

Uploaded

252

перегляди

0

Likes

0

Comments

Advertisement

About RealtimeSubCount.com

Відстежуйте підписників YouTube, перегляди, порівняння авторів і цілі в реальному часі.

FAQ